जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर — जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी प्रणाली

Aaple Sarkar Seva Kendra Registration Portal, District Latur — Government of Maharashtra

30/08/2026 06:16

अंतिम जाहिरात २०२६ · अर्जदारांसाठी अधिकृत माहिती

निवड निकष

१०० गुणांचे मुख्य मूल्यांकन निकष

महत्त्वाचे: सर्व अपलोड केलेली प्रमाणपत्रे व कागदपत्रे स्वयंसाक्षांकित असावीत. अर्ज अंतिम सादर केल्यानंतर कोणतेही नवीन कागदपत्र स्वीकारले जाणार नाही.
०३

100-mark framework

गुणांकनावर आधारित निवड निकष

अ.क्र.मूल्यांकन निकषमूल्यांकनाचा टप्पागुण
शैक्षणिक पात्रताकिमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण; पदवी, पदविका किंवा व्यावसायिक पात्रतेस अतिरिक्त गुण (किमान शैक्षणिक अर्हता असल्यास ५ गुण, पदवी असल्यास २ अतिरिक्त गुण, पदव्युत्तर असल्यास ५ अतिरिक्त गुण)१०
संगणक व डिजिटल साक्षरताMSCIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र, संगणक हाताळणी, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, सायबर सुरक्षा यांचे ज्ञान१५
पायाभूत सुविधास्वतंत्र कार्यालय, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरणे, इंटरनेट, वीज बॅकअप, सीसीटीव्ही, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ प्रवेश१५
आर्थिक क्षमताआवश्यक गुंतवणूक करण्याची व किमान ६ ते १२ महिने व्यवसाय चालविण्याची आर्थिक क्षमता१०
ग्राहक सेवा व संवाद कौशल्य (मुलाखतीद्वारे)संवाद कौशल्य, तक्रार निवारण क्षमता, प्रामाणिकपणा व नागरिकाभिमुख दृष्टिकोन२०
अनुभवसीएससी, महा-ई-सेवा केंद्र, बँकिंग प्रतिनिधी, ई-गव्हर्नन्स किंवा तत्सम क्षेत्रातील अनुभव१०
व्यवसाय आराखडा व शाश्वततासेवा विस्तार, जनजागृती, आर्थिक व्यवहार्यता आणि व्यवसाय नियोजन
सामाजिक समावेशकताशासनाच्या धोरणानुसार दिव्यांग, माजी सैनिक, महिला, स्वयंसहाय्यता गट सदस्य किंवा स्थानिक उद्योजकांना प्राधान्य
चारित्र्य पडताळणीपोलीस पडताळणी, फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार किंवा शासकीय काळ्या यादीत नसणे१०
एकूण गुण१००
सर्व मार्गदर्शिका नवीन अर्जदार नोंदणी रिक्त केंद्रांची यादी पहा