जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर — जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी प्रणाली

Aaple Sarkar Seva Kendra Registration Portal, District Latur — Government of Maharashtra

30/08/2026 06:17

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर · जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र
ऑनलाईन नोंदणी २०२६

ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीनुसार रिक्त केंद्रांसाठी पारदर्शक ऑनलाईन अर्ज व निवड प्रक्रिया.

अर्ज सादरीकरण कालावधी
प्रारंभ25/08/202611:00 वाजता
अंतिम मुदत15/09/202617:00 वाजता

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत: 15/09/2026 17:00

एकूण रिक्त केंद्रे६४०
जाहिरातीत समाविष्ट ग्रामपंचायत / शहरी भाग५२८
तालुके१०
अर्ज शुल्क₹५००

निवड कार्यक्रम

महत्त्वाच्या तारखा व पुढील टप्पे

अधिकृत सूचना पहा

ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरण्यास प्रारंभ

२५/०८/२०२६ ११:००

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत

१५/०९/२०२६ १७:००

प्राथमिक छाननी व पात्र / अपात्र यादी

अधिकृत सूचनेद्वारे जाहीर केले जाईल

हरकत नोंदणी व हरकतींवरील निर्णय

संबंधित यादीसोबत जाहीर केले जाईल

प्रत्यक्ष पाहणी व मुलाखत

पात्र अर्जदारांना स्वतंत्रपणे कळविले जाईल

अंतिम निवड यादी व केंद्र वाटप

अधिकृत सूचनेद्वारे जाहीर केले जाईल

टीप: पुढील टप्प्यांच्या निश्चित तारखा फक्त या पोर्टलवरील अधिकृत सूचना व प्रसिद्ध याद्यांद्वारे कळविल्या जातील.

अर्ज करण्यापूर्वी वाचा

अर्जदारांसाठी महत्त्वाची मार्गदर्शिका

सर्व मार्गदर्शिका पहा

जाहिरातीनुसार उपलब्धता

तालुकानिहाय रिक्त केंद्रे

सर्व सारांश पहा

तपशीलवार यादी

· महानगरपालिका

१७ ठिकाणे · ३१ रिक्त केंद्रे
तालुकावार्ड क्र.प्रभागाचे नावप्रकाररिक्त केंद्र
लातूर व्याप्ती व्यंकटेश नगर, बेळंबे नगर, काळे गल्ली, सुळ गल्ली, नांदगाव वेस, पटेल चौक, राम गल्ली, मिस्किनपुरा भाग, सिध्देश्वर वेस, लाड गल्ली, माळी गल्ली महानगरपालिका
लातूर बरकत नगर, हरिभाऊ नगर, वकील कॉलनी, तुळजापुरे नगर, गवळी नगर, कुंभार गल्ली, एसओएस महानगरपालिका
लातूर गरुड चौकाचा दक्षिण भाग, बालाजी नगर संत गोराबा सोसायटी, दसरा मैदान, शाहु नगर,ज्ञानेश्वर विद्यालय, महादेव नगरचा काही भाग महानगरपालिका
लातूर आनंद नगर, संजय नगर, इंद्राळे नगर, इस्लामपुरा, न्यु काजी मोहल्ला महानगरपालिका
लातूर विर हणमंतवाडी, मार्केट यार्ड, गांधी नगर, गंजगोलाई, शासकीय मेडिकल कॉलेज, हनुमान चौक, चंद्रनगर, मारवाडी स्मशान भुमी, शाहु चौक महानगरपालिका
लातूर मांग गारुडी वस्ती, म्हैसुर कॉलनी, सिध्दार्थ सोयायटी, पोलीस क्वॉटर्स, बौध्द नगर, यशवंत शाळा महानगरपालिका
लातूर देशपांडे गल्ली, रत्नापुर चौक, हत्ते नगर, लाहोटी कंपाऊंड, खाटीक गल्ली, भोर्इ गल्ली, आझाद चौक, पोचम्मा गल्ली, नावंद गल्ली, गांधी मौदान महानगरपालिका
लातूर उस्मानपुरा, सावेवाडी, त्रिमुर्ती नगर, खोरे गल्ली, मित्र नगर, श्रमसाफल्य सोसायटी, ज्ञानेश्वर नगर, केशव नगर, जाफर नगर महानगरपालिका
लातूर १० शारदा कॉलनी, इंडिया नगर, सुभेदार रामजी नगर, ज्ञानेश्वर सोसायटी शाम नगर, नेताजी नगर, बॅक कॉलनी, कल्पना नगर, पद्मा नगर महानगरपालिका
लातूर ११ विक्रम नगर, स्वामी समर्थ नगर, अग्रोया नगर, दिप ज्योती नगर, श्री.नगर, महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी, एमआयडीसी, शासकीय कॉलनी महानगरपालिका
लातूर १२ चौधरी नगर, एमएसईबी कॉलनी, अवंती नगर, विठ्ठल रुक्मिनी नगर, पंचवटी नगर, सोना नगर, सरस्वती सोसायटी महानगरपालिका
लातूर १३ प्रकाश नगर, संभाजी नगर, दयानंद कॉलेज, क्रांती नगर, सैनिक पुरी, कपील नगर महानगरपालिका
लातूर १४ लक्ष्मी कॉलनी, सरस्वती कॉलनी, कालीका देवी मंदीर, वैभव नगर, सौभाग्य नगर, विजय कॉलनी, एस.टी.डेपो खणी भाग महानगरपालिका
लातूर १५ सिग्नल कॅम्प, शिवाजी नगर, को-ऑप इंड्स्ट्रीयल, राम नगर, सिताराम नगर, नारायण नगर, आदर्श कॉलनी, गुणगुणे नगर, देशपांडे कॉलनी, कन्हेरी तांडा, विश्वेश्वरैय्या कॉलनी महानगरपालिका
लातूर १६ विवेकानंद हॉस्पीटल, राजस्थान विद्यालय, सुतगिरणी, बोधे नगर, मोरे नगर, मंत्री नगर, मोती नगर, कडवा मार्केट महानगरपालिका
लातूर १७ एलआयसी कॉलनी, कन्हेरी गाव, ज्ञानेश्वर नगर, गुरु हॉटेल, बांधकाम भवन, विराट हनुमान, परिसर सोसायटी, लक्ष्मण नगर, तुळजाभवानी नगर, सुशलादेवी नगर महानगरपालिका
लातूर १८ पटेल नगर, माताजी नगर, कातपुर रोड, बसवेश्वर चौक, पोस्ट कॉलनी, शनी मंदीर भाग, पिनाटे नगर, नंदनवन कॉलनी, मजगे नगर, खंदाडे नगर, टॉवर लाईन, सुजानगिर नगर, शंकरपुरम नगर महानगरपालिका

अर्जदारांसाठी

मूलभूत पात्रता

कागदपत्रांची यादी
  1. किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  2. किमान उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (HSC) उत्तीर्ण असावा.
  3. संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक राहील. MSCIT अथवा CCC चे प्रमाणपत्रास प्राधान्य देण्यात येईल.
  4. संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिका/नगरपंचायत/ महानगरपालि‍का क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा.
  5. आधार कार्ड, पॅन, बँक खाते व आवश्यक ओळखपत्र उपलब्ध असावे.
  6. नैतिक अध:पतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्हयाबाबत दोषी ठरलेला नसावा.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
२५/०८/२०२६ · सकाळी ११.०० पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत
१५/०९/२०२६ · सायं. ०५.०० पर्यंत

गुणांकन पद्धत

निवडीचे गुणांकन (१०० गुण)

सविस्तर गुण विभागणी
निकषगुण
शैक्षणिक पात्रता१०
संगणक व डिजिटल साक्षरता१५
पायाभूत सुविधा (प्रत्यक्ष पाहणी)१५
आर्थिक क्षमता१०
ग्राहक सेवा व संवाद कौशल्य (मुलाखत)२०
अनुभव१०
व्यवसाय आराखडा व शाश्वतता०५
सामाजिक समावेशकता०५
चारित्र्य पडताळणी१०
एकूण१००

पारदर्शक प्रक्रिया

अर्जापासून केंद्र वाटपापर्यंत

  1. नोंदणी व अर्जमाहिती, कागदपत्रे व शुल्क
  2. प्राथमिक छाननीपात्र / अपात्र यादी
  3. प्रत्यक्ष पाहणीपायाभूत सुविधा तपासणी
  4. मुलाखत व गुणवत्तागुणांकन व गुणवत्ता यादी
  5. अंतिम निवडकेंद्र वाटप आदेश

अद्ययावत माहिती

अलीकडील सूचना

सर्व पहा

निकाल व याद्या

प्रसिद्ध याद्या

सर्व पहा

याद्या प्रसिद्ध झाल्यावर येथे उपलब्ध होतील.